Pages

Friday, May 25, 2012

Marathi Sms in Marathi Languages





Marathi Sms in Marathi Languages , New sms related to Marathi sms and Marathi text messages

marathi sms




मैत्री  एक  अलगद  स्पर्श  मनाचा  ,

मैर्ती  एक  अनमोल  भेट  जीवनाची ,
मैत्री  एक  अनोखा  ठेवा  आठवणींचा ,
मैत्री  एक  अतूट  सोबत  आयुष्याची  …………..by Kashmira




एक  प्रवास  मैत्रीचा  जसा  हळुवार  पावसाच्या  सरींचा 
ती  पावसाची  सर  अलगद  येऊन  जाते  ,
आणि  एका  सुंदरश्या  मैत्रीची  आठवण  हळूच  करून  देते 
………….. by kashmira




मैत्री  असावी  मना -मनाची , मैत्री  असावी  जन्मो -जन्माची , मैत्री  असावी  प्रेम  आणि  त्यागाची , अशी  मैत्री  असावी  फक्त  तुझी  नि  माझी .........by Kashmira





वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन  ,
तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन ,
एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ ,
तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन ,……….by Avinash


नाते  किती  जुने  यावर  मैत्री  नाही  टिकत  ,
नाते  टिकायला  मैत्री  खोल  असावी  लागते ,
कुठेही  बी  पेरल्यावर  झाड  नाही  उगवत ,
जमीन  मुळात  ओळी  असावी  लागते …………by vishal

"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर, हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .





No comments:

Post a Comment